Dictionaries | References अ असेल तेव्हां सोहळे, नाहीतर ओसरीवर लोळे Script: Devanagari Meaning Related Words असेल तेव्हां सोहळे, नाहीतर ओसरीवर लोळे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जोपर्यंत काही जवळ असेल तोपर्यंत चंगळ करावयाची, सर्व उडवून टाकावयाचे व मग जे मिळेल त्याचेवर कसाबसा निर्वाह करावयाचा. असा बेशिस्त कारभार. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP