Dictionaries | References

अस्मानी सुलतानी

   
Script: Devanagari

अस्मानी सुलतानी     

अस्मान पहा.
(अस्मान = आकाश. सुलतान = बादशहा) दैवी किंवा राजकीय आपत्ति
नैसर्गिक किंवा राजाने आणलेली संकटे, केलेला जुलूम. ‘जेथे अस्मानी सुलतानी एकदम येऊन कोसळतात तेथे बिचारा माणूस काय करणार?’ ‘अस्मानी म्हणतात ती हीच?’ -उग्र १.१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP