Dictionaries | References अ अस्वलीचा कान दरवेशाच्या हातांत Script: Devanagari Meaning Related Words अस्वलीचा कान दरवेशाच्या हातांत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रत्येकाला कोणी तरी योग्य नियंता असतो. अस्वल इतरांना कितीहि भयंकर वाटली तरी दरवेशापुढें तिचे काही चालत नाही. तुलना-चेलीचा (शेळीचा) कान गोसाव्याच्या हातीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP