Dictionaries | References

अहंमति

   
Script: Devanagari
See also:  अहंभाव , अहंमान

अहंमति     

पुस्त्रीपु . अहंकार पहा .
अहंपणा ; मानीपणा ; मीपणा ; दर्प ; ताठा ; गर्व . अहंभाव ज्या मानसींचा विरेना - राम १५९ . - तुगा ७१ . न पुसतांचि व्यर्थ श्रमति । अहंमति भुलोनिया परी देहाहंमान भुली । - ज्ञा १८ . ३८१ .
( चुकीनें उपयोग ) भाव ; अभाव ; कल्पना ; तर्क ; अनुमान ; अटकळ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP