Dictionaries | References अ अहेव लागे रंडकीच्या पायीं, मजसारखी होग बाई Script: Devanagari Meaning Related Words अहेव लागे रंडकीच्या पायीं, मजसारखी होग बाई मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सधवा स्त्री जर विधवेच्या पायी लागली तर ती माझ्यासारखी हो असाच आशीर्वाद देणार. एखादा सज्जन मनुष्य जर दुर्जनाच्या नादी लागला तर त्याच्या कुसंगतीचा परिणाम त्याच्यावर झाल्यावांचून राहाणार नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP