Dictionaries | References आ आंठी Script: Devanagari See also: अंठी Meaning Related Words आंठी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : गाँठ आंठी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सर्व अर्थी अठी पहा . - स्त्री . स्त्री. ऐक्य ; मिठी ; आलिंगन . अठी अर्थ ४ पहा . ' मग सुखेंसि घे आंठी । गाढेपणें । ' - ज्ञा ५ . १३२ . ( का . अंटु = मिठी मारणें , एकत्र येणें ) स्त्री. मिठी . अठी पहा . मग सुखेंसी घे आंठी । गाढेपणें । - ज्ञा ५ . १३२ . [ का . अड्ड ]अठळी ; कोय . सकळ फळें फळल्या पाठीं । आम्रवृक्ष फळे शेवटीं । रसस्वादाचिया खोटी । पोटींची आंठी सांडिलिया ॥ - एरुस्व १६ . १४७ .गांठ . गळवाच्या आंठींतून पू निघत आहे . [ सं . अष्ठिल ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP