Dictionaries | References

आंत असे जसें, बाहेर पडे तसें

   
Script: Devanagari

आंत असे जसें, बाहेर पडे तसें     

जर आंत चांगले असले तरच बाहेर चांगले येईल. आडांत असेल तेच पोहर्‍यांत येणार
मनांत असेल तेच उद्गारांत उमटणार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP