Dictionaries | References

आंतर

   
Script: Devanagari

आंतर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   āntara a S Interior, internal, inner.

आंतर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : आतील

आंतर

 वि.  आंतला ; आंतल्या बाजूचा ; मधला . [ सं . ]
०त्वचा  स्त्री. झाडाची आंतली साल . या आंतरत्वचा भवद्रुमा । वल्कलें म्हणावया महिमा । - एभा १२ . ४३९ .
०राष्ट्रीय वि.  भिन्न भिन्न राष्ट्रासंबंधीं ; परस्पर राष्ट्रांमधील ; सार्वराष्ट्रीय ( व्यवहार ). ( इं . ) इंटरनॅशनल .
०विवर  न. ( प्राणि . ) पोकळी . ( इं . ) व्हॅक्युओल . रास्तर न . ( प्राणि . ) गर्भपिंडाचें एक आंतील आवरण . ( इं . ) हिपोब्लास्ट .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP