Dictionaries | References

आंतला आवाज

   
Script: Devanagari

आंतला आवाज

   आत्मसाक्षात्कार
   मनोदेवतेची सांगणी. इं. Inner voice "हा आत्मसाक्षात्कार म्हणजेच हृदयस्थ जनार्दनाचा संदेश! हाच ‘आंतला आवाज!’ हीच ईश्र्वरी प्रेरणा! ती पाप्यांना स्फुरत नाही!’’ -गजेंद्रमोक्ष १.१८१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP