Dictionaries | References आ आंतोंड Script: Devanagari Meaning Related Words आंतोंड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( गो . ) डोंगराच्या पायथ्यापासून थोडा उंच पण साधारण सपाट भाग ; यांत काजू , बांबू , आंबे , फणस , कोकंब इ० झाडें लावतात व याच्या खालच्या भागांत केळी , सुपारी यांच्या बागा करतात . [ सं . आ + तुंड ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP