Dictionaries | References

आंबलेमा भात ताकाने गोड, नावडती बायको लेकानें गोड

   
Script: Devanagari

आंबलेमा भात ताकाने गोड, नावडती बायको लेकानें गोड     

शिळा किंवा विटलेला भात असला तर त्यावर ताक वगैरे घातले, फोडणी वगैरे दिली म्हणजे तो गोड लागतो
मग तितका वाईट लागत नाही. त्याचप्रमाणें एखादी बायको नवर्‍याची नावडती असली तरी तिला जर मूल झाले तर तिच्याबद्दलची नावड कमी होते व मुलामुळे तिच्यावरहि नवरा प्रेम करूं लागतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP