Dictionaries | References आ आंबेरी व जिवाची भंबेरी Script: Devanagari Meaning Related Words आंबेरी व जिवाची भंबेरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आंबेरी हा गांव मालवणपासून दहा मैलांवर आहे. हा गांव चोरटेपणे काजूची दारू गाळण्यात प्रसिद्ध आहे. आबकारी खात्यास हे दारू गाळण्याचे कारखाने हुडकून काढण्यास बरेच सायास पडतात. म्हणून वरील गांवी ही म्हण रूढ आहे. -दैनिक काळ २१.४.४१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP