Dictionaries | References आ आई जेऊं घालीना, बाप भीक मागूं देईना Script: Devanagari Meaning Related Words आई जेऊं घालीना, बाप भीक मागूं देईना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घरांत आईनें जेवावयास घातले नाही म्हणून मुलाने बाहेर भीक मागून खावयाचे मनांत आणले तर त्या गोष्टीस बापाची मनाई. याप्रमाणें दोहोंकडून अडचणीत सापडलेल्या मुलाची स्थिति मोठी केविलवाणी होते. कोणी दोन अडचणीत सापडला असतां म्हणतात. तु०-इकडे आड तिकडे विहीर. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP