Dictionaries | References

आऊ

   
Script: Devanagari

आऊ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A term of courtesy in addressing or making mention of a Shúdra woman, corresponding to Dame, good woman, mistress, mother.
.

आऊ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Moaning. Objecting.

आऊ     

 न. 
 स्त्री. अवा पहा .
कण्हणें ; विव्हळणें ; अयाय करणें ; मारतांना काढलेला किंवा असाच दु : खाचा उद्गार .
मराठ्याच्या स्त्रीला आदरार्थी संबोधितात . उ० जिजाऊ . आऊसाहेब - पया ५२७ .
आवडी नांवाचें संक्षिप्त रुप .
कांकूं करणें ; नकार दर्शविणें . [ ध्व . ऑं + ऊ ]
( ल . ) हलक्या शीलाची स्त्री ; आवा ; अवाजी .
( सामा . ) स्त्री . ही आऊ कोण बुवा ? [ सं . अंबा ; प्रा . अव्बा - आऊ , का . अव्वा ]
स्तन ; थान . आईचा आऊ तें पिऊं लागेल - नीतिशास्त्रप्रवेश पृ १०० . [ अमा - आमा - आमू ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP