Dictionaries | References

आकेच्या गळ्यांत सरपळी, धाकट्या जावेने घातली सुंभाची दोरी, आकेची घसघसतां आणि जावेची कसकसतां

Script: Devanagari

आकेच्या गळ्यांत सरपळी, धाकट्या जावेने घातली सुंभाची दोरी, आकेची घसघसतां आणि जावेची कसकसतां     

(गो.) (आका = नणंद
सरपळी = साखळी) नणंदेच्या गळ्यात सोन्याची साखळी होती म्हणून धाकट्या जावेने घातली सुंभाची दोरी
पण तिची घसघशीत दिसते व हिची खुपत असते. एकानें काही केले म्हणून दुसर्‍यानें भलतेच करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP