Dictionaries | References आ आग खाईल तो कोळसे ओकेल Script: Devanagari Meaning Related Words आग खाईल तो कोळसे ओकेल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो निखारे खाईल त्याच्या तोंडांतून कोळसे बाहेर येणारच. जो अन्यायानें पैशाचा अपहार करील त्याला त्याचे प्रायश्र्चित्त मिळून ते द्रव्य तर ओकावे लागलेच पण त्याबरोबर त्याची अपकीर्तीहि होणारच. पापाचे प्रायश्र्चित्त आज ना उद्यां मिळावयाचेंच. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP