Dictionaries | References

आगटें

   
Script: Devanagari
See also:  आगटा , आगटी

आगटें     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  शेटीची भट्टी   Ex. शेट भांगराचें आगटें पेटयता
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benভাঁটা
gujઅંગીઠી
hinअँगीठा
kanಅಕ್ಕಸಾಲಿಯ ಕುಲುಮೆ
malപൊന്നുരുക്കുന്ന അടുപ്പ്
mniꯂꯩꯔꯪ
tamகுமுட்டிஅடுப்பு
urdانگیٹھا , انگیٹھی , آتش دان ا

आगटें     

 पु. स्त्री . न .
काटक्या , गवत इत्यादिक पेटवून तयार केलेला विस्तव ; शेगडींत घातलेला आहार किंवा निखारे ; शेकोटी ; धुणी ; परसा . पाहेपां कामिकांच्या पोटीं । सदा क्रोधाची आगटी । - एभा १७ . २२४ .
सोनाराची शेगडी - कुंडी ; बागेसरी . म्ह० सोनाराचें पाहणें आगटींत = थोड्याशा लाभासाठीं मनुष्य एखाद्या क्षुल्लक गोष्टींतहि मन घालतो या अर्थानें .
( गो . ) होमकुंड .
थोडीशी आग . [ सं . अग्नि + स्थिति ; प्रा . अग्गिठिई = आगिठी - आगठी . सिं . आगिठो . ]
०पेटविणें   भांडण तंटा - कलह - कलागत - लावणें - चेतविणें ; कलह माजविणें . विजवून टाकणें
आग विजविणें .
( ल . ) एखाद्या कुटुंबाचा समूळ नाश , नायनाट करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP