Dictionaries | References

आगळा

   
Script: Devanagari
See also:  आंगळा , आंगळी , आंगारा , आगळ , आगळगोटी , आगळडाव , आगाउ , आगापिछा आंगार , आगाशी , आगासी , आगुळ , आगोळ

आगळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
āgaḷā m C See आगाळा.

आगळा     

वि.  निराळा , भिन्न , वेगळा .

आगळा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : वेगळा

आगळा     

वि.  
 स्त्री. अडसर ; अर्गला ; अगळ पहा . गळेत त्या आपण आगळा हो । - सारुह १ . ५१ .
अगळ - अगळगोटी - अगळडाव पहा .
 पु. ( कों .) पेंढ्यांचा मुडा . ( सं . अग्रल )
अधिक ; वरती ; जास्त . चउ आगळे चाळीस गड । - ऐपो १४ . शेर आगळें मण = १ मण १ शेर . म्ह० ( क . ) जवा आगळी काशी = काशीपेक्षां जवभर अधिक .
अधिक किंमतीचा ; उंची ; वरचढ ; श्रेष्ठ ; मोठा . अग्राकडूनि इक्षुरस । मुळां येतां आगळा सुरस । - मुआदि २ . ५७ . सहाय दुसरा नसे तुजविणें बळें आगळा . - केका ४६ .
( संख्येनें किंवा परिमाणानें ) मोठा ; पुष्कळ . देखोनियां धार्मिकांची लीळा । अपवित्रास खेद आगळा ।
अधिक ( वाईट , फाजील , खोड्याळ ).
उध्दट ; उद्दाम ; मगरुर ( नोकराचें भाषण , वर्तन वगैरे ). तो रुक्मिया असत्य स्वार्थ बोले । म्हणे येवेळें म्यां जिंकिलें । तों रेवतीवर म्हणे आगळें । असत्य न वोले कपटिया ॥ - ह ३२ . ६९ .
निराळा ; भिन्न ; वेगळा . उपमा देऊं अप्सरा । तरी त्या व्यभिचारी समग्रा । हे त्याहून आगळी सुंदरा । पतिव्रतारत्न ॥ - कथा १ . ८ . ९२ . [ का . अग्गल = मोठा ; श्रेष्ठ ; सं . अग्र + ल ; प्रा . अग्गल = अधिक ; हिं . आगला ; जि . अंगळे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP