Dictionaries | References

आगीवांचून कढ नाहीं, मायेवांचून रड नाहीं

   
Script: Devanagari

आगीवांचून कढ नाहीं, मायेवांचून रड नाहीं     

ज्‍याप्रमाणें पाण्याखाली विस्‍तव लागल्‍याशिवाय ते उकळूं लागत नाही त्‍याप्रमाणें एखाद्याबद्दल प्रत्‍यक्ष प्रेम वाटत असल्‍याशिवाय त्‍याला दुःख झाले असतां आपल्‍या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP