Dictionaries | References आ आचार खरा पण विचार नाहीं Script: Devanagari Meaning Related Words आचार खरा पण विचार नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादा मनुष्य परंपरागत आचार केवळ चालत आला म्हणून चालवितोत्यातील तत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही, किंवा त्याबात विचारहि करीत नाही, तेव्हां त्याबद्दल योजितात. श्रद्धेने केवळ अंधानुकरण करणार्या माणसास म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP