Dictionaries | References

आचार शूद्ध, विचार अप्रबुद्ध

   
Script: Devanagari

आचार शूद्ध, विचार अप्रबुद्ध     

वरून दिसावयास सोवळे ओवळे, स्नानसंध्यादि नित्य नैमित्तिक कर्में वेळचे वेळी करणारा पण त्यांचा मनावर काही एक परिणाम न होऊं देतां विचार अगदी मूढासारखे असलेला असा मनुष्य. दिसावयास मोठा कर्मठ पण मनाने क्षुद्र मनुष्य.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP