Dictionaries | References आ आजा मेला नातू झाला, खुंटाला खुंट उभा केला (जमा खर्च सारखा झाला) Script: Devanagari Meaning Related Words आजा मेला नातू झाला, खुंटाला खुंट उभा केला (जमा खर्च सारखा झाला) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जुनी माणसे हळू हळू नाहीशी व्हावयाचीच व त्यांची जागा नवीन माणसांनी घ्यावयाचीयाप्रमाणें हा विश्र्वाचा क्रम चालूच राहणार. त्यामध्ये फारसा फरक किंवा कमतरता पडत नाही. एक गेला तर त्याची जागा दुसरा घेतो याप्रमाणें क्रम चालतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP