Dictionaries | References

आटापिटा पुरण वाटा

   
Script: Devanagari

आटापिटा पुरण वाटा     

अतिशय त्रास घेऊन पुरण वाटावयाचे. मोठ्या सणाला पुष्कळ कुटुंबात पुरण घालण्याची चाल आहे. पुरणपोळीसाठी पुरण शिजवून वाटण्याचाच मोठा त्रास असतो. यावरून अतिशय खटपट, दगदग.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP