Dictionaries | References

आडमोड

   
Script: Devanagari

आडमोड     

 स्त्री. मोडतोड ; कापाकाप ; नाश . तळीं रिचवितां वोघें । पाताळादि विवरें वेगें । नाशूनिया पन्नगें । अंगभंगें आडमोडी करी । - एभा ७ . ५२४ . कवाडें करोनि आडमोडीं । प्रवेशला आंत । - कथा ४ . ३ . १८ . ( तुल . ) अडमड पहा . [ आड + मोड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP