Dictionaries | References

आडविहिर करून घेणें

   
Script: Devanagari

आडविहिर करून घेणें     

जीव देणें ; आडांत किंवा विहिरींत स्वतःला लोटून देणें . ' असा भ्रष्टाकार करणार्‍या लोकांत शामभट्टाचा जन्म झाला असता तर त्यानें आपल्याला आडविहिर करुन घेतलें असतें .' - शामव .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP