Dictionaries | References

आडें

   
Script: Devanagari

आडें     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  झोपाळ्याच्यो दोरयो बाधिल्ल्यो आसतात अश्या झोपाळ्या वयलें लांकूड   Ex. झोपाळ्याचें आडें घट आसपाक जाय
MERO STUFF OBJECT:
लांकूड
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पाटी
Wordnet:
gujમરુઆ
hinमरुआ
kanಬಚ್ಚಕದಿರು
malകഴ
marकडीपाट
oriମରୁଆ
tamகிளை
telమరువం
urdمروا

आडें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
āḍēṃ n C A ridgepole. 2 A saw worked by two men. 3 A keel. 4 The beam or cross bar (of a sugarmill &c. .

आडें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A ridge-pole; a keel. A saw worked by two persons.

आडें     

वि.  ( कों . ) आडवें ; कलतें . ( क्रि० घेणें ). [ का . अड्ड ]
 न. 
( कों . ) आढें ( घराचें ). अढें पहा .
उंबरा ; उंबरठा . ग्रामद्वारींचें आडें । नोलांडी कोण । - ज्ञा १३ . ६९९ .
दोन माणसांनीं कापण्याची करवत ; आढ्या करवत .
( नाविक ) नावेचा कणा ; एक जाडें लांकूड ; हें नावेस बोडतांच्या दुरमीणावर बसवितात . यानें आंतल्या बाजूस मजबुती व काठीस टेकावा मिळतो .
उंसाच्या चरकाचा आडवा दांडा ( ज्यास बैल जोडतात तो ).
( कर्ना . ) घरावरील छप्पर ; माळ्यावरचा भाग . [ सं . अट्ट = माडी . का . अड्ड ]
तागडी ; ताजव्याची दांडी . - शर . [ का . अड - ड्ड ]
०करी वि.  तागडी वाला .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP