Dictionaries | References आ आत्मा परीक्षा करी, ती औषधापरी Script: Devanagari Meaning Related Words आत्मा परीक्षा करी, ती औषधापरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपण जर स्वतःचे गुणदोष नीट तपासून पाहिले तर आपल्या वागणुकीत सुधारणा करण्याचा मार्ग आपणांस सापडल्यावांचून राहणार नाही व योग्य तो उपाय आपण सहज करू शकूं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP