Dictionaries | References

आदीकर

   
Script: Devanagari
See also:  आदी , आदीकारी

आदीकर     

 पु. अधिकारी ; सुभेदार - शक १५६५ चा कल्याणचा ताम्रपट . ( यावरुन अधिकारी . अदकारी , आदीकारी हीं आडनांवें पडलीं आहेत ). [ सं . अधिकारी ) आदींचें बिदीं , आदीं बिदीं - क्रिवि .
सर्वांच्या आधीं ; सर्वांच्या अगोदर , लवकर . उद्यां आदीं बिदीं निजून कोण उठतो पाहूं .
पुष्कळ अगोदर ; बराच वेळ पूर्वी . आदींबिदीं घर शाकारलें म्हणजे पाऊस केव्हां कां पडेना . [ आदी द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP