Dictionaries | References आ आधाराला मधार Script: Devanagari Meaning Related Words आधाराला मधार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (‘मधार’ हा शब्द मूळ ‘मदार’ असावा. तसा धरून अर्थः) उंटाच्या पाठीवरची मदार कशाला नाही तर धरून बसण्यास उपयोगी पडतेत्याप्रमाणें म्हातारा नवरा कशाला नाही तर कुंकु लावण्यास तरी उपयोगी पडतोना! उपहासार्थी ही म्हण वापरतात. आधार नाही गे नारी आणि फिरते दारोदारीं पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP