Dictionaries | References आ आधी पाहावें तोलून, मग दाखवावें बोलून Script: Devanagari Meaning Related Words आधी पाहावें तोलून, मग दाखवावें बोलून मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादा जिन्नस वजनांत कमी आहे असे म्हणण्यापूर्वी त्याचे वजन करून आपली खात्री करून घेणें जरूर आहे. प्रत्येक शब्द किंवा वाक्य उच्चारण्यापूर्वी प्रथम त्याचा पूर्ण विचार करावा व मगच तोंडातून बाहेर काढावें. कारण एकदां उच्चारलेला शब्द परत घेतां येत नाही. याकरितां तो विचारपूर्वकच योजला पाहिजे. किंवा एखाद्या गोष्टीची पूर्ण शहानिशा करून घेतल्याशिवाय व मनाची पूर्ण खात्री झाल्याशिवाय तीबद्दल मत व्यक्त करूं नये. याचे उलट मागें पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP