Dictionaries | References आ आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता Script: Devanagari Meaning Related Words आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. एखादी स्त्री आरंभी अत्यंत सरळ वागणुकीची असली व नंतर काही कारणांमुळे तिची वागणूक अगदीच उफराटी झाली म्हणजे ही म्हण योजतात. दोन कालांतील भिन्न भिन्न वागणूक किंवा अतिशय चमत्कारिक तर्हेचें स्वाभावपरिर्वन दाखविण्याकरितांहि योजतात. २. ‘अतिपतिव्रता मुसळदेवता’ पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP