Dictionaries | References

आधींच पिचके, त्यांत दांतविचकें

   
Script: Devanagari

आधींच पिचके, त्यांत दांतविचकें     

एखाद्या मनुष्याचे डोळे पिचके म्हणजे आकुंचित व खोडकर असले आणि तशात त्यास दांत विचकण्याची संवय असली म्हणजे त्याच्या करूपतेत आणखीच भर पडते. वरील म्हणीप्रमाणें परस्परपोषक अशा गुणदोषांची सांगड घालणार्‍या अनेक म्हणी आहेत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP