Dictionaries | References

आप सुखी तर जग सुखी

   
Script: Devanagari

आप सुखी तर जग सुखी     

आपण सुखी असलो म्हणजे सर्व जग सुखी असते अशी कल्पना. आपणावरून जग ओळखावे. प्रत्येकानें आपल्या सुखासाठी प्रथम झटावे. प्रत्याख्याने च दाने च सुखदुःखे प्रियाप्रिये। आत्मौपभ्येन पुरुषः प्रमाणमधिगच्छति।।-सुर १६३.४३७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP