Dictionaries | References

आपण करावे अन्याय, देवा घरी न्याय

   
Script: Devanagari

आपण करावे अन्याय, देवा घरी न्याय     

आपण स्वतः अन्यायाची कृत्ये करावी व त्यांची फळे भोगण्याची वेळ आली म्हणजे ईश्र्वरास दोष द्यावा, यात काय अर्थ? आपण करावे ते काम, हातीं (गांठीं) असेल तो दाम ‘आप करेसो काम’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP