Dictionaries | References

आपण कामास लोटावें, कामानें आपणांस लोटूं नये

   
Script: Devanagari

आपण कामास लोटावें, कामानें आपणांस लोटूं नये

   आपण स्वतः होऊनच आपल्यावर अवलंबून असलेली कामे एक एक उरकून हाता वेगळी करावी, म्हणजे आपणांस आपल्या सोईनें पाहिजे तेव्हां व पाहिजे तशी करता येतात. अनेक कामांचा लकडा आपल्या मागे लावून घेऊ नये. नाहीतर ती कशीबशी करावी लागतात व त्यामुळे आपणास अधिक त्रास पडतो व मनासारखीहि न होण्याचा संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP