Dictionaries | References

आपण यजमानाशीं वागावें तसे सेवकास शिकवावे

   
Script: Devanagari

आपण यजमानाशीं वागावें तसे सेवकास शिकवावे     

आपण ज्याप्रमाणें आपल्या वरिष्ठांशी वागणूक ठेवतो ती पाहून त्याप्रमाणेच आपले सेवक आपल्याशी वर्तन करतील, ही गाष्ट लक्षात बाळगावी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP