Dictionaries | References आ आपण शेण खायचे नि दुसर्याचें तोंड हुंगायचें Script: Devanagari Meaning Related Words आपण शेण खायचे नि दुसर्याचें तोंड हुंगायचें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपण स्वतः एखादी वाईट गोष्ट करून ती दुसर्यावर लादण्याचा प्रयत्न करावयाचा, किंवा ती दुसर्याने केली असावी असा संशय घ्यावयाचा. -संशयकल्लोळ. १.५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP