Dictionaries | References

आपला कान पिळून घेणें

   
Script: Devanagari

आपला कान पिळून घेणें     

एखादे काम करून ते फसले म्हणजे पुन्हां तसे न करण्याचा निश्र्चय करणें
अद्दल घडणें
अनुभव ध्यानांत ठेवणें
मनांत पक्की खूण गाठ बांधणें
कानास खडा लावणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP