Dictionaries | References आ आपली पत घालवितो, तो जिवंत असून मेला दिसतो Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आपली पत घालवितो, तो जिवंत असून मेला दिसतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मनुष्याला व्यवहारामध्ये प्रत्यक्ष पैशापेक्षांहि पतीचा अधिक उपयोग होतो. पण जो पत घालवितो त्याला कोणत्याहि प्रकारे जगात व्यवहार करणें अशक्य होते. पुढे जगून सुद्धा मेल्यासारखा होतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP