Dictionaries | References आ आपली भाकरी पण आड करून खावी Script: Devanagari Meaning Related Words आपली भाकरी पण आड करून खावी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपण जरी आपलेच अन्न खात असलो तरी ते लोकांसमोर खाण्यापेक्षा एका बाजूला बसून खाणे चांगले. आपल्या वैभवाचे अगर आपली जी कोणती स्थिति असेल तिचे विनाकारण जगापुढे प्रदर्शन करण्यात काय फायदा? त्यामुळे मत्सर उत्पन्न होतो. तेव्हां नम्रपणे आपण आपल्या ठिकाणी तिचा उपभोग यथेच्छ घ्यावा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP