Dictionaries | References

आपलींच नावें, आपणांस विखें

   
Script: Devanagari

आपलींच नावें, आपणांस विखें     

आपल्याच दुष्कृर्‍यांनी आपल्याच माणसांकडून आपल्यावर आलेलीं संकटें. तवानीं अंग खाजविलें असतां त्याचें विष बांधून खरुज होते यावरुन.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP