Dictionaries | References आ आपलें अन्न खायचें आणि गांवच्या (दुसर्याच्या) उठाठेवी करावयाच्या Script: Devanagari Meaning Related Words आपलें अन्न खायचें आणि गांवच्या (दुसर्याच्या) उठाठेवी करावयाच्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्वतःचे अन्न खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणें. स्वतःचे घरचे खाऊन इतर लोकांच्या भानगडींत गुंतून घेणें चांगले नव्हे. त्यामुळे स्वतःला घस लागल्याशिवायय रहात नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP