Dictionaries | References

आपलें वचन भंग करिती, तैसे लोक त्याशीं आचरती

   
Script: Devanagari

आपलें वचन भंग करिती, तैसे लोक त्याशीं आचरती     

जो मनुष्य स्वतःचे वचन पाळीत नाही त्याला दिलेली वचने इतर लोकहि पाळीत नाहीत. लोक जशास तसे वर्तन करतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP