Dictionaries | References आ आपलें सांभाळावें व दुसर्यास यश द्यावे Script: Devanagari Meaning Related Words आपलें सांभाळावें व दुसर्यास यश द्यावे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दुसर्यांच्या घरी किंवा त्यांच्या सहवासात आपण गैरशिस्त व अव्यवस्थित वागल्यावर आपले जे नुकसान होते त्याचा दोष दुसर्यावर येत असतो. हा त्यांना वास्तविक अन्याय होतो. तेव्हां आपणच आपली चीजवस्तु सांभाळून ठेवली तर सर्वांसच बरे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP