Dictionaries | References

आबादान

   
Script: Devanagari

आबादान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Secure, safe and sound, uninjured. Ex. वरकड विषय चोरानीं नेला पेटी मात्र तेवढी आ0 राहिली.

आबादान     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Thriving, populous.

आबादान     

वि.  सुरक्षित . आबाद पहा . वरकड विषय चोरांनीं नेला , पेटी मात्र आबादान राहिली . वरकडही जिन्नस सर्दी न लागे असे आबादान ठेवावे . - मराआ ३५ .
समृध्द ; संपन्न ; भरभराटलेलें ( शहर , लष्कर इ० ) सरंजामही येऊन पोहोंचेल ; लष्कर आबादान झाल्यावरी पुन्हा गिल्च्यांचें पारिपत्य करुं - भाब १११ . [ फा . आबादान ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP