Dictionaries | References

आमा लग्नाक मीठ वळ्ळोलो

   
Script: Devanagari

आमा लग्नाक मीठ वळ्ळोलो     

(गो.) आईच्या लग्नात याने मीठ वाढले आहे. म्हणजे हा आईबापापेक्षां स्वतःला फार शहाणा समजतो, किंवा वयाने मोठा समजतो. तु०-बारशाला जेवलेला
सठीच्या घुगर्‍या खाल्लेला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP