Dictionaries | References

आयतमार्‍या

   
Script: Devanagari
See also:  आयतगब्बू , आयतगब्बू आयतमार , आयतमार , आयतोजी , आयतोबा

आयतमार्‍या     

 पु. आयत खाऊ ; कांहीं कष्ट न करतां दुसर्‍याचें खाणारा ; जेवणाचे ऐन वेळीं येणारा ; श्रम करण्याच्या वेळीं दूर राहून फलप्राप्तीच्या वेळीं हजर होणार्‍या माणसास हा शब्द लावतात . म्हण
आयत गब्बू आणि पैसा ढब्बू .
आयतमार आणि खायाला तय्यार .
आयतमार्‍या आणि ताट शृंगार्‍या . [ आयता ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP