Dictionaries | References

आयदान

   
Script: Devanagari

आयदान     

 न. ( राजा . गो . ) बांबूच्या बारीक पट्यांची विणलेली पाटी , टोपली , गोण , भांडें . आयदाणा साटकर ( लवकर ) घास .
 न. ( कु .) भांडे . - मसाप ४ . ४ . २७९ . ( सं . आयतन )
 न. ( कर्ना . ) भांडें ; आयदाण पहा .
कोंबड्याच्या डोक्यावरील तुरा ? [ सं . आयतन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP