Dictionaries | References

आरशीचं बुटलं, थोडक्यात फुटलं

   
Script: Devanagari

आरशीचं बुटलं, थोडक्यात फुटलं     

काचेचे भांडे फार लवकर फुटते. याप्रमाणे अब्रू किंवा लौकिक फार थोड्या गोष्टीने व एकदम जात असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP