Dictionaries | References

आराध्यब्राह्मण

   
Script: Devanagari
See also:  आराधनीय , आराध्य

आराध्यब्राह्मण     

 पु. तैलंगणांतील शैव ब्राह्मण ; यांच्या गळ्यांत जानवें असून लिंगाकृति प्रतिमा असते . हे भस्म व रुद्राक्ष धारण करतात . मद्रास इलाखा व द . हैद्राबादकडे यांची विशेष वस्ती आहे . आराध्यलिंग - न . उपास्य दैवत ; पूजनीय देवता . स्वजनवनचंदना । आराध्यलिंगा । - ज्ञा १० . ३ . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP